मराठी वेबसाईट साठी आनंदाची बातमी गुगल अॅडसेन्स (Adsense) आता मराठी भाषा सपोर्ट
आजच्या युगात इंंटरनेट ही सुविधा खुप महत्वाची
झाली असुुुन जवळपास प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोनचा वाफर करताना दिसत आहे. त्यातच गुगल कडून अॅडसेन्स ला मराठी भाषा सपोर्ट सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मराठीत ब्लॉग्स, न्यूज पोर्टल व अशा अनेक वेबसाईट साठी आता चांगले दिवस येतील आणि नवनवीन वेबसाईट या सेवेचा लाभ , फायदा घेत मोठी कमाई करु शकतात. या आधी भारतीय भाषांमध्ये हिंदी, तेलुगू , बंगाली, उर्दू या भाषाला अॅडसेन्स सपोर्ट होता आणि आता गेल्या महिन्यात ऑगस्ट मध्ये मराठी भाषेला गुगल अॅडसेन्स कडून सपोर्ट मिळाला आहे.
न्युज पोर्टल, डेव्हलपर्स, न्यूज वेबसाइट्स, साठी हि सुविधा गुगल कडून आपल्या वेबसाईट वर जाहीराती दाखवण्यासाठी दिली जाते. या जाहीराती मधुन आपण पैसे मिळवू शकतो. या आधी ही सुविधा हिंदी, तमिळ, बंगाली, तेलुगू , भाषा मध्ये उपलब्ध होती, आता यात मराठी भाषाचा समाविष्ट करण्यात आला आहे. असे गुगल च्या अॅडसेन्स वेबसाईटवर दिसुन येत आहे. या सेवेचा फायदा नवीन मराठी ब्लॉगर्स , पोर्टल , वेबसाईट मोठ्या संख्येने घेतील. मराठी भाषेत असणाऱ्या वेबसाइट्समध्ये अॅडसेन्स जोडून चांगला फायदा होईल असे दिसते.
1) Adsense काय आहे ?
गुगल अॅडसेन्स हि एक जाहीरात सुविधा उपलब्ध करून देते.
आपण एखाद्या वेबसाईट वर गेला असाल तर तिथे पोस्ट वाचत असतो त्यात एका साईटला काॅलम मध्ये जाहीराती सुरु दिसतात ती कोणत्याही कंपनीची जाहीरात त्या काॅलम मधे दिसत असते .
ही जाहीरात शक्केतो गुगल अॅडसेन्स कडून दिली जाते .
2)डसेन्स अकाऊंट कसे तयार करायचे ?
3) आपल्या वेबसाईट वर कसे जोडाल?
सुरुवातीला या लिंक वर क्लिक करुन आपले ब्लॉग, वेबसाईट अॅडसेन्सच्या अटी प्रमाणे आहे का नाही हे तपासून घेणे अवश्यक आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अॅडसेन्स मधे sign up झाल्यावर आपल्या वेबसाईटची माहिती सविस्तर भरणे , गुगल कडून तुमची वेबसाईट तपासली जाईल व या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात. गुगल कडून तुमची वेबसाईट तपासल्या नंतर तुम्हाला गुगल कडून ईमेल पाठवला जाईल व त्यात तुमची वेबसाइट अप्रूव्ह झाली का नाही हे गुगल कडून तुम्हाला ई-मेल मधे सांगितले जाईल .अप्रूव्ह झाली नाही तर गुगल ने सांगितलेले बदल करुन तुम्ही तुमची वेबसाईट/ ब्लाॅग परत अप्रूव्ह साठी गुगल कडे प्रोसेस , अप्लाय करु शकता . गुगल अॅडसेन्स अप्रूव्हल मिळाल्यानंतर सर्व स्टेप्सप्रमाणे तुमच्या वेबसाईट/ ब्लाॅग मधे कोट copy pest करुन जाहीराती सुरु करु शकता
4) गुगल अॅडसेन्स कडून पैसे कसे जमा होतात?
आपल्या गुगल अॅडसेन्स खात्यावर $100 डाॅलर किंवा अधिक
जमा पैसे तुमच्या बॅक खात्यात जमा केले जाईल
No comments:
Post a Comment